Back to feed
P
Prisha Agarwal humor · hindi · humor

आजकाल मुलांना गर्मीचा त्रास होत असेल तर....... पालक थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर, मनाली, शिमला, नैनिताल फिरवून 🚗 आणतात.. आमच्यावेळी आमचे आई-वडील सरळ टक्कल करून आणायचे... आणि म्हनायचे... आता गार वाटते का पोरा..?? 👶🏻😳 😜😝😁😁😜😜

70 likes 27 shares
WhatsApp