S
Sahil Agarwal
humor · marathi · humor
आजकालची मुलं नशीबवान आहेत. ती गाणं म्हणत, टिव्ही बघत मजा करतात. आमचं लहानपण पञ्यावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं ! गेल्या मुंग्या.... आल्या मुंग्या...... 😂😂😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂
114 likes
18 shares