Back to feed
V
Vivaan Reddy humor · marathi · humor

आजकालची मुलं नशीबवान आहेत. 😃👌 ती गाणं म्हणत, टिव्ही बघत मजा करतात. आमचं लहानपण पञ्यावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं ! गेल्या मुंग्या.... आल्या मुंग्या...... 😂😂

38 likes 67 shares
WhatsApp