Back to feed
R
Riya Joshi humor · marathi · humor

आजकालची मुलं नशीबवान आहेत. ती गाणं म्हणत, टिव्ही बघत मजा करतात. आमचं लहानपण पञ्यावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं ! गेल्या मुंग्या.... आल्या मुंग्या 😂😂😂😂😂😂

13 likes 19 shares
WhatsApp