T
Tara Kapoor
humor · marathi · humor
आजकालची मुलं नशीबवान आहेत. ति गाणं म्हणत,,,,,,,,,, टिव्ही बघत मजा करतात...... आमचं लहानपण पञ्यावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं ! गेल्या मुंग्या.... आल्या मुंग्या...... 😂😂😂😂😂😂😂
61 likes
36 shares