N
Navya Bhat
humor · marathi · humor
आजकालच्या पोरी आपल्या बॉयफ्रेँडला शोनु , माय बेबी , माय स्विटु , मेरा बच्चा , पिल्लु , असं म्हणतात . पोरगा बिचारा गोधळात पडतो की मी हिचा बॉयफ्रेँड आहे की दत्तक घेतलेला मुलगा… 🤔🤔🤔🤔🤔
157 likes
60 shares