V
Vihaan Pawar
humor · marathi · humor
आजकालच्या मुलांना सगळं आठवण्यासाठी बदाम खायला देतात 🤔🤔🤔🤔🤔 आपल्या वेळेस दोन झापडीत 😇😇😇 सगळं आठवायचं 🤣🤣🤣🤣 😂 😂 😂
138 likes
37 shares