Back to feed
A
Aadhya Singh humor · mixed · humor

😂आजकालच्या मुलीँना हिरो आवडतात. रनबीर, वरुण सारखे . आणि BOYFRIEND असतो . . . . फ्यानड्री सारखा....😜😂😀 .. वाजीव रे जब्या😁😁📢🎶🎷🎸 😀😀😀शांताबाई😂😂 बेवफा निकली वो जिसे बनाके रखा था अपने दिल की राणी........। उडत गेली ती भवानी... 💃 जब्या =लाव तू गढूळाचं पाणी....😜😜😜😜♑

214 likes 87 shares
WhatsApp