Back to feed
I
Ishaan Singh humor · marathi · humor

आजकालच्या लहान लहान पोरांचे कपडे एकदम स्लिम-फीट घेतात ..... नाहीतर एक आम्ही होतो कपडे घेताना घरचे म्हनायचे "" वाढत्या अंगाचे घे"" 😂😂😂😝 म्हनजे वर्षभर टेंशन नाय 😂😂 नुसतच ढंगाळांग मच्याळांग😂

207 likes 42 shares
WhatsApp