K
Kunal Rao
patriotic · mixed · patriotic
आजचा अनुभव.....😊 एक आज्जी मेडीकल मधे आल्या *आज्जी* : बाळा!! चिट्टीत लिवलेल्या गोळ्या दे र ... *मी* : आज्जी गोळी जेवनाअगोदर आर्धातास घ्यावी लागेल... *आजी* : घड्याळ कळत नाही र.. आणि पोर घरी नाईत... *मी* : 🤔 राणा दा बगता का??? *आज्जी* : व्हय ! बगती की... *मी* : मग राणा दा लागला की गोळी खा... आणि राणा दा संपला की जेवा...😊 *patient Counseling professional* नसले तरी चालेल पण *perfect* असले पाहीजे.. *मग ते गावठी का असेना..* 😎
88 likes
84 shares