K
Krishna Singh
humor · marathi · humor
आजचे ज्ञान गरजेच्यावेळी अवेळीपण स्वतःच्या बायको कडून हातउसने पैसे घेऊ नका.... मी ४ वर्षापूर्वी २० हजार रुपये घेतले होते, ४ वेळेस परत दिले... २५ हजार अजुन बाकीच आहेत असे सारख भांडणात बोलते .... कुठे गणीत शिकली देव जाणो ??? 😀😁😂😃😄😅😆😝 🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃
179 likes
61 shares