Back to feed
A
Asha Bagale humor · mixed · humor

*आजचे राशीभविष्य ** *मेष*:- बँकेच्यासमोर व आत कमी गर्दी असेल.दु.2 ते 2.30 या वेळेत जा. *वृषभ*:- एटीएम च्या रांगेत जुनी मैत्रिण भेटेल. *मिथून*:- बँकेत 100 च्या नोटा मिळतील.शुभ दिवस. *कर्क*: - रिक्षावाला बँकेकडे जायला होकार देईल. *सिंह*:- एखादे एटीएम चालू असल्याचा भास होईल. *कन्या*: - कॅशलेस झाल्याने घरात मनस्ताप होईल. *तूळ*:- हरविलेले ATM card मुलाच्या खिशात सापडेल.शांत रहा. *वृश्चिक*: - तुमचा नंबर आला की ATM मधील कॅश संपेल.मनस्ताप संभवतो. *धनू*- ऐनवेळी दुकानात "पेटीएम" चालणार नाही.चिडू नका. *मकर*: - नेटपॅक संपल्याने, मोबाईल बँकींग करताना अनंत अडचणी येतील. *कुंभ*: - अचानक धनलाभ. हँगरवरील पँटच्या चोरखिशात ₹१००.ची नोट मिळण्याची शक्यता. *मीन*: - शुभ दिवस. बँकेतली कॅशियर तुमच्याकडे बघून हसेल, आणि कॅश संपली म्हणून सांगेल. 😃😁😜

86 likes 53 shares
WhatsApp