M
Myra Gupta
Good_Night · Marathi · Humor
☝ आजचा सुवीचार ☝ तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल , तर अविवाहित असताना बदला . लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही. 😄😃😀😝😂😂😂 : गणपतीला दोन बायका असतात.. रिद्धी आणि सीद्धी..😄 सामान्य माणसाला एकच बायको असते😌 ...ती पण जिद्दी😜😃😄😂 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
53 likes
41 shares