I
Ira Singh
humor · mixed · humor
आजच्या पिढीला📱मोबाईल ची एवढी सवय लागलीये की, जर रिपेअर करायला टाकला तर असं वाटतंय जणू काय.... *भावाला ICU मधे Admit केलंय..!*
209 likes
89 shares