R
Rudra Agarwal
humor · mixed · humor
आजच्या पिढीला📱मोबाईल ची एवढी सवय लागलीये की, जर रिपेअर करायला टाकला तर असं वाटतंय जस काय.... ➡ भावाला🏨 ICU मधे Admit केलंय..! 😜😂😜😂😜😂😜😂😜😂😜
48 likes
59 shares