Back to feed
S
Shaurya Bose humor · marathi · humor

आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण. बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!! आजोबा - माहितीये रे....... ... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

56 likes 28 shares
WhatsApp