Back to feed
D
Diya Gupta spiritual · marathi · spiritual

"आजोबा , तुम्हाला देवबाप्पान बनवलं ना ? "आजोबांच्या माडीवर बसलेल्या छोट्या सोनुने विचरले. "होय बेटा ," आजोबा म्हणाले "आणि मला पण देवबाप्पानेच बनवलं ना ?" "होय बेटा ," अर्थातच आजोबा म्हणाले मग आजोबांचा सुरकुतलेला चेहरा, तोंडच बोळक , टक्कल बघून सोनू म्हणाली "हल्ली देवबाप्पाला काम जरा नीट जमायला लागलंय , नाही ?"

213 likes 7 shares
WhatsApp