Back to feed
A
Arjun Bose humor · marathi · humor

आजोबा :- बाळा सांग पाहु आज बालवाडित काय शिकवल गण्या :- आजोबा आजोबा आज न आम्हाला चिमणीची कवीता शिकवली आजोबा:- अरे वा मग बोलून दाखव बघू कशी कविता आहे ती गण्या :- आजोबा ऐका हा निट आजोबा :- हा , बोल बघू पटकन गण्या :- तुझी चिमणी उडाली भुर भुर भुर माझा पोपट पीसाटला............. आजोबानी चिमण्या उड़े पर्यन्त काठिने कुटला 😜😜😜😜😜

99 likes 27 shares
WhatsApp