K
Krishna Gupta
humor · mixed · humor
आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला काजू बदाम खायला देत असे. एकदा न राहून कंडक्टरने आज्जींना विचारलेच- आज्जी, तुम्ही मला रोज काजू बदाम का खायला देता? आजीबाई - बाळा दात तर राहिले नाहीत.......... आणि dairy milk fruit and nut नुसत चघळून फेकून देणे बरे नाही वाटत...... कंडक्टर ओकुन ओकुन मेला........... 😝😝😝😝
162 likes
18 shares