Back to feed
I
Ira Iyer humor · marathi · humor

आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला काजू बदाम खायला देत असे. एकदा न राहून कंडक्टरने आज्जींना विचारलेच- आज्जी, तुम्ही मला रोज काजू बदाम का खायला देता? आजीबाई - बाळा दात तर राहिले नाहीत.......... आणि नुसत चघळून फेकून देणे बरे नाही वाटत...... कंडक्टर वकुन वकुन मेला........... 😝😝😝😝

214 likes 62 shares
WhatsApp