M
Meera Sharma
love · marathi · romantic
आज_मला_खुप_आठवतय😘 तुझ गालातल्या गालात हसण💘 तुझ_मान खाली घालून_लाजन💞 तुझा तो मधुर स्वरांचा आवाज💖 तुझा तो शहारे आणणारा स्पर्श💋 तुझ_धावत_येऊन मला मिठित_घेण💞 तुझ वेळोवेळी मला रडवणे💘 अगदीच_काय तर सर्व काही आज_मला_खुप_आठवतय 😘💞
129 likes
24 shares