N
Nikhil Reddy
humor · hindi · humor
**आठवड्यातून दोनदा मटण खाणाऱ्या आणि श्रावणात बंद केल्याने पुण्यसंचय होईल व स्वर्गात जागा मिळेल अशी भाबडी आशा लावून बसलेल्या सर्व भाविकांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!** 😀😀😀😀😝😝🤣🤣🤣🤣
228 likes
63 shares