A
Atharv Patel
Good_Morning · Marathi · Life
"आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो...!!!" 😊हीच आयुष्याची गंमत आहे.😊 🎭शुभ सकाळ🎭
139 likes
4 shares