S
Sai Bose
Good_Morning · Marathi · Life
*आठवणी* ह्या नेहमीच *अविस्मरणीय* असतात. *काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो* *काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो* *हीच आयुष्याची गंमत आहे* 💐 शुभ प्रभात 💐
140 likes
62 shares