Back to feed
M
Meera Kumar love · marathi · romantic

आठवणींचा कादंबरीत तु फक्त प्रेमाचा इतिहास घडवून गेला आहे... . त्याच ऐतिहासिक प्रेमाला वर्तमान देऊन आजही मी जगत आहे...

126 likes 10 shares
WhatsApp