Back to feed
S
Shaurya Mishra love · marathi · romantic

आठवणीत कधी जेव्हा मन वेड हरवते कोसळणाऱ्या पावसात मग आसवांना लावपते लपलेच प्रेम आणि न विसरलेल्या आठवणी ढगालेल तेच वातावर पण कोसळत नाहीत आता पुन्हा त्याच टपोर्या थेंबाच्यासरी वाहत राहता आता फक्त त्याच वेड्या आठवणीच्या लहरी

133 likes 54 shares
WhatsApp