Back to feed
V
Vivaan Reddy family · hindi · family

आडनावात साम्य असून काही नसतं एकिकडे महात्मा फुले ज्यांनी स्त्रीयांना शाळेत जायला भाग पाडले ।।। । । । । आणि दुसरीकडे निळू फुले यांनी स्त्रीयांना वाड्यावर येण्यास भाग पाडले।।

236 likes 72 shares
WhatsApp