Back to feed
A
Ayaan Bose humor · mixed · humor

आता 10 वर्षाच्या पोरांजवळ IPhoneआणि Smartphones आहे.... आणि आम्ही 10 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या जवळ एक फ़ोन होता ..कोणते ही बटन दाबल्यावर एकच आवाज येयाचा "चल छैयां छैया छैया... छैयां" 😂😂😋😝😜😛😣😣😣

172 likes 44 shares
WhatsApp