Back to feed
S
Sai Kumar humor · marathi · humor

आता कुठं जिओच्या लाईन मधून बाहेर पडलो होतो..😊 . . आणि आता बँकेच्या लाईनमध्ये आणून उभे केले....!!! 😂😜 कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!!!!

86 likes 1 shares
WhatsApp