Back to feed
T
Tara Kulkarni humor · marathi · humor

आता तर हद्दच झाली राव एका मित्राला कॉल केला तर कॉलर ट्यून वाजली, . . ज्या वक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता गायछाप मळत आहे कृपया चुना लाओस्तर दम काढा ..... 😂😒😜😝 😝😝😝😝😝😝😝

214 likes 7 shares
WhatsApp