A
Arjun Mishra
humor · marathi · humor
आता तर हद्दच झाली राव एका मित्राला कॉल केला तर कॉलर ट्यून वाजली, . . ज्या वक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत तो आता नोटा चेंज करायच्या रांगेत ऊभा आहे थोडा वेळानी कॉल करा ..... 😂😒😜😝 😝😝😝😝😝😝😝😝😝
175 likes
29 shares