K
Krishna Verma
humor · hindi · humor
आता नवरात्रीमध्ये बाया नाच नाच नाचतील पहिल्या दिवशी म्हणतील *परी* हूं मैं… दुसऱ्या दिवशी दमतील आणि म्हणतील *घरी* हूं मैं… आणि तिसऱ्या दिवशी म्हणतील घरीच *बरी* हूं मैं… 😂😂😂😂😂
185 likes
8 shares