K
Krishna Yadav
humor · marathi · humor
आता विक्रांत सरंजामे असा उखाणा घेईल, ""मला उगवल्या मिशा..तेव्हा जन्मली ईशा""😅😝😜🤪😀 त्यावर ईशा म्हणेल "असमान मैं दिखते हैं सितारे, विक्रांत सर माझे म्हातारे"... 😜😂😂😂
110 likes
24 shares