आता शाळेतील प्रतिज्ञा अशी करायची का????????? 😜व्हॉट्सप प्रतिज्ञा😜 व्हॉट्सप माझे घर आहे.. सगळे व्हॉट्सप युजर माझे मित्र आहेत.. माझ्या व्हॉट्सप Account वर माझे प्रेम आहे.. माझ्या व्हॉट्सप च्या समृद्ध आणि.? ... विविधतेने नटलेल्या.. Profile चा मला अभिमान आहे.. त्या Profile ला Like होण्याचीपात्रता.. माझ्या अंगी यावी म्हणून मी चोवीस तास.. Online राहण्याचा प्रयत्न करीन.. मी माझ्या पालकांना, गुरुजनाना आणि वडीलधा-या माणसांना व्हॉट्सप पासून दूर ठेवीन.. आणि प्रत्येकाला फ्रेंन्ड Request सेंन्ड करीन.. माझा व्हॉट्सप, आणि माझे व्हॉट्सप मित्र, यांच्या फोटो Like करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.. त्यांच्या Comments आणि त्यांची Post ह्यांतच माझे व्हॉट्सप वरील आयुष्य सामवलेले आहे , ,, जय whatsapp जय भारत 👍👌👆✌👋👊👌👍 😜😝😛😂😅😋😳😉 * नवीन आहे करा forward*
S
Sai Das
humor · mixed · humor
141 likes
24 shares