Back to feed
M
Myra Bhat humor · hindi · humor

आता हि अफवा कोणी पसरवली . . अॅक्टीवाच्या सायलेंसरवर, बायकोचं नाव लिहिलं तर... "बुलेट" चा आवाज येतो म्हणे.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂

181 likes 51 shares
WhatsApp