S
Sahil Patel
humor · marathi · humor
आता ही नवीन अफवा कोण पसरवतोय कि मोदी सरकार आता नवीन निर्णय घेणार आहे की.... 🤔 🤔 . . . . . सर्व जूनी लग्न आज रात्री १२ पर्यंतच ग्राह्य मानली जाणार म्हणून ! उद्या पासून ३० डिसेंबर पर्यंत बायको बदलून मिळेल. 😝😝😝😝😝
98 likes
3 shares