A
Anika Singh
family · marathi · family
आता हे सत्य कोणी बाहेर काढले की आपल्या एडमीन ने दारु सोडली सिगरेट सोडली चिकन-मटन सोडलं सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या कुणासाठी आई साठी नाही बापा साठी नाही मग काय गलफ्रेडं साठी तर आजिबात नाही मग कोणासाठी . . . . . . फक्त आणि फक्त मुळव्याधासाठी.
157 likes
61 shares