Back to feed
A
Arjun Iyer humor · marathi · humor

आताच दोन महिलां (सासुं) मधील संभाषण ऐकले... एक बुजुर्ग महिला : "माझी नवीन सून म्हणजे अगदी हजाराची नोट आहे हो...! काही कामाची नाही...!!!" 😂😂😃😃😏😄😄😂😂

52 likes 1 shares
WhatsApp