Back to feed
I
Ira Bose humor · marathi · humor

आताच पुण्यातील दोन सासुंमधील संभाषण ऐकले ......माझी नवीन सून म्हणजे अगदी हजाराची नोट आहे हो .....काही कामाची नाही 😂😂😃😃

234 likes 75 shares
WhatsApp