V
Vanya Verma
humor · marathi · humor
आताच्या लेकरांना सर्व आठवणीत ठेवण्यासाठी बदाम वगैरे खाऊ घालतात..आपला काळ बरा होता दोन रट्ट्यात सगळं आठवत होतं..😜😛😂😂😂 खा_दणके_विद्यार्थी_संघटना 😂
43 likes
7 shares