Back to feed
R
Rudra Reddy Family · Marathi · Family

आत्ता जर कुठली मुलगी म्हणली "येथून मी थेट शेतात जाणार हाय". "एकटीच चालले ह मी" तर तीच्या माग जाऊ नका..... पेरणीची दिवस अल्यात.... बैलाच्या जागी लावल कामाला

78 likes 61 shares
WhatsApp