Back to feed
P
Prisha Chauhan love · marathi · romantic

आत्ताच... 15 मिनिटापूर्वी घरी एक उमेदवार आला... पक्षाचं पत्रक वगैरे दिलं... आणि म्हणाला... "लक्ष ठेवा आणि आशिर्वाद असू द्या... राष्ट्रवादी समोरचंच बटण दाबा... आठवणीनं... " मी नेहेमीप्रमाणे मान हालवली... आणि दरवाजा लावून घेतला.... दोनंच मिनिटात परत बेल वाजली.... पुन्हा तोच उमेदवार.... चेहरा थोडा कावराबावरा करुन म्हणाला... "बी जे पी समोरचं बटण दाबा...बरं का... चुकून राष्ट्रवादी तोंडात आलं.. सॉरी.. " अजून दरवाजा उघडाच आहे... काय माहित... अजून काही चेंज असेल तर.. परत येईल तो... 😆😆😆

55 likes 69 shares
WhatsApp