S
Sara Bhat
humor · marathi · humor
आत्ताच एका लग्नात नवरीनं घेतलेला ऊखाना . . . अंगणात आहे गोठा आन् गोठ्यात बांधल्यात जरश्या... . . . अंगणात आहे गोठा आन् गोठ्यात बांधल्यात जरश्या... . . . मी तुझी आर्ची आन् तूच माझा परश्या...
107 likes
36 shares