K
Kunal Bhat
humor · marathi · humor
आतापर्यंत एवढी अधिवेशने झाली यामध्ये बिचारे मुख्यमंत्री चहापानाला बोलावतात आणि विरोधक बहिष्कार टाकतात.. मी काय म्हणतो एकदा "पेय" बदलून बघायला काय हरकत आहे..?? 🍺🍻🍻🍺😜😜😜
195 likes
49 shares