Back to feed
S
Sai Singh humor · hindi · humor

आदर व्यक्त करण्याची पध्दत..... जुन्या पिढ़ीत, मोठी व्यक्ति समोर आली की डोक्यावरची टोपी काढत असत... आताची पिढ़ी कानातून हेडफोन काढते..

171 likes 27 shares
WhatsApp