S
Saanvi Reddy
humor · marathi · humor
आदरणीय गडकरी जी, काय होतं माहितीए का महामार्गावर *घरी कुणीतरी वाट पाहत आहेत* असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात होतात . आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं. त्यापेक्षा *घरी बायको वाट पहात आहे* असा फलक लावा, नाय लोकांनी वेग निम्मा केला तर बघा. रमत गमत उद्या परवा पोचतील . 😬😉😉😉😜😜😜😜😝😝😝😝😝😝🙏🏼🙏🏼🙏🏼
200 likes
30 shares