D
Diya Joshi
friendship · marathi · friendship
आधी माझ्या मित्राला साधा चमचा पण धुता येत नव्हता, मी त्याला सल्ला दिला, लग्न कर... आता त्याला भांडी घासता येतात, कपडे धुता येतात, शिवाय लादीही पुसता येते.....😍😀😀 बायको आली, प्रगती झाली...
119 likes
53 shares