A
Aadhya Patel
spiritual · marathi · spiritual
"आधीच म्हटलं होत ना तुला पण माझ्यावर प्रेम होईल कारण आपल्या प्रेमाचा हा धागा त्या देवाने जोडला आहे एक मी हा वेडा मुलगा अन एक तू ती वेडी मुलगी या आपल्या दोघांचा संबंधं मनाशी जुळला गेला आहे, म्हणून तर आपलं हे सुंदर प्रेम दोघांना भेटलं आहे." ❤❤❤❤
201 likes
29 shares