Back to feed
A
Asha Rao Good_Morning · Marathi · Life

*"आनंद"*😊 *त्यांना नाही मिळत...* *जे स्वत:च्या स्वार्थासाठी* *जगतात....* *"आनंद"* *त्यांना मिळतो...* *जे दुस-याच्या आनंदासाठी....* *स्वत:च्या.....* *आयुष्याचे अर्थ बदलतात...* *🌺🌸☺शुभ सकाळ☺🌸🌺*

248 likes 48 shares
WhatsApp