Back to feed
K
Kavya Pawar Good_Morning · Marathi · Life

आनंद आणि टेन्शन हे दोन्ही एकमेकांचे शञू आहेत.... या पैकी एकच आपल्या जवळ राहू शकतो... पण दोघे फार चमत्कारिक आहेत...... एक गेला तरच दुसरा येतो...... यामुळे कोणत्याही गोष्टींचा आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका...... तुम्ही आनंद घ्या...... तुमचा शञू आपोआपच टेन्शन घेईल...... 🍁⭐शुभ सकाळ ⭐🍁 💐तुमचा दिवस सुखाचा जावो💐

151 likes 23 shares
WhatsApp